खालील QR कोड स्कॅन करून नोंदणी फी भरा त्यानंतर स्क्रिनशॉट काढा आणि तो खालील रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये पावती कॉलममध्ये अपलोड करा .
फॉर्म सबमिट केल्यानंतर थोडी वाट पहा,कन्फर्मेशन पेज ओपन झाले तरच फॉर्म सबमिट झाला असं समजा.तसा Email तुम्हाला मिळाला कि नाही ते तपासा,फॉर्मधील सर्व रकाने भरणे अनिवार्य आहेत.