वर-वधू नोंदणी फार्म भरण्यापूर्वी खालील सूचनांचे पालन करा.
हा QR कोड स्कॅन करून कृपया नोंदणी शुल्क भरा आणि स्क्रिनशॉट काढून ठेवा .

रजिस्ट्रेशन फॉर्मवर दिलेला QR कोड स्कॅन करून नोंदणी शुल्क रुपये 700 भरावयाचे आहे, या शुल्कामध्ये आपणास वर – वधू स्मरणिकासुद्धा दिल्या जाईल, शुल्क भरल्यानंतर स्क्रिनशॉट काढून ठेवा , तो नोंदणी फॉर्ममध्ये अपलोड करणे अनिवार्य आहे.
नोंदणी फॉर्म केवळ मराठीत भरायचा आहे, इंग्रजीत भरलेला फॉर्म स्वीकारल्या जाणार नाही व तो पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल.
नोंदणी फॉर्म भरताना युजर आय डी हा तुमचा मोबाईल क्रमांक असेल तो काळजीपूर्वक भरा. मोबाईल क्रमांक, पासवर्ड , इमेल केवळ इंग्रजीत लिहा.
नोंदणी फॉर्ममधील एकही कॉलम सोडू नका, काही लिहायचे नसल्यास डॅश मारा, कॉलम सोडल्यास फॉर्म सबमिट होणार नाही.
नोंदणी फॉर्ममध्ये फोटो अपलोड करताना 5 एमबी साईजच्या वर अपलोड करू नका, तुमचा केवळ चेहरा व्यवस्थित दिसेल असा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा.
Instructions to be followed while filling out the bride and groom registration form.
The registration fee of ₹700 must be paid by scanning the QR code provided on the registration form;You will also be provided with a bride-and-groom souvenir for this fee, the fee will not be refunded. Please take a screenshot after paying the fee; uploading it to the registration form is mandatory.
The registration form must be filled out only in Marathi; forms filled out in English will not be accepted and will be cancelled without prior notice.
When filling out the registration form, your mobile number will serve as your User ID; please enter it carefully. Enter the mobile number, password, and email address in English only.
Do not leave any column in the registration form blank; enter a dash if there is nothing to write. The form will not be submitted if any column is left blank.
When uploading a photo to the registration form, do not upload a file larger than 5 MB; upload a passport-sized photo that clearly shows only your face.