Please PAY Registration Fees with this QR code. QR Code स्कॅन करून रक्कम भरावी आणि रक्कम भरल्याचा स्क्रिनशॉट फॉर्ममध्ये अपलोड करावा .
क्रूपया फॉर्म मराठीत भरावा , इंग्रजीत भरलेला फॉर्म स्वीकारल्या जाणार नाही .
Do not Submit form In English, If Form received in English, form will be Reject without intimation.
तुमचा ईमेल आय.डी .पासवर्ड,मोबाईल नंबर आणि शिक्षण इंग्रजीत भरू शकता.
You can fill your Email ID,Password,Mobile Number and Education details in English.
फोटो अपलोड वा फार्म सबमिट होत नसेल तर पेज रिफ्रेश करून फार्म भरा . तरीही होत नसेल तर ब्राउजर हिश्ट्री आणि कॅचे डिलीट करा .
फॉर्म सबमिट केल्यानंतर थोडी वाट पहा,कन्फर्मेशन पेज ओपन झाले तरच फॉर्म सबमिट झाला असं समजा.तसा Email तुम्हाला मिळाला कि नाही ते तपासा,फॉर्मधील सर्व रकाने भरणे अनिवार्य आहेत.